Valley View Resort mahabaleshwarValley View Resort mahabaleshwar

logo valley view resort

व्हॅलीव्ह्यू रिसॉर्ट महाबळेश्वर

व्हॅली व्ह्यू रोड, बाजारापासून जवळ, 412806, महाराष्ट्र, भारत.

दूरध्वनी क्र. +91-02168-260066.फॅक्स: +91-02168-260070


Send Enquiry
for Best offers
"Valley View Resort "
SATELLITE GOOGLE MAP"
subscribe newsletter mahabaleshwar
Tell a Friend about
Valley View

उत्तम मागणीकरिता माहिती मागवा.

सॅटेलाइट गूगल नकाशा
 
मित्राला याबाबत सांगा.

नोंदणी व विक्री कार्यालय

325, जेमस्टार कमर्शियल काँप्लेक्स, कांचपाडा, रामचंद्र लेन एक्सटेन्शन, लिंक रोडच्या जवळ,

मालाड (पश्चिम), मुंबई-400 064. महाराष्ट्र, भारत.
दूरध्वनी क्र. : +91-22-2888 4411. Cell : 9819917616.   फॅक्सः +91-22-2883 6363.

सुस्वागतम्

VALLEY VIEW RESORT – MAHABALESHWAR

मेघांवर स्वार अशा तुमच्या निवासात!

सुट्टीच्या मजेखातर पर्यटन करणा-यांसाठी नंदनवन!

Valley View Resort

ही अशी जागा की जी तुम्हाला तेथील प्रबळ सेवांद्वारे देते, आनंद, शांतता, मजा व सुख.

शहराच्या मध्यवर्ती वसलेले. तुमचे स्वास्थ्य व आराम वाढवणारा हिरव्यागार दरीचे दृश्य येथे मिळते.

आमच्या विशेष सेवांद्वारे तुम्हाला घरगुती वातावरणाचा आनंद मिळेल. आमच्याजवळ आनंददायी खजिनाच आहे म्हणा ना! या व आम्हाला संधी द्या.

सूचनाः काही खोल्यांमधून नूतनीकरणाचे काम चालू आहे.

दुहेरी स्वीट्स्  

आमचे दुहेरी स्वीट्स् केवळ सुशोभित केलेले नसून अत्यावश्यक सुविधांनी परिपूर्ण आहेत, जसे, एयरकंडिशनर, टी. व्ही. आणि उत्तम फर्निचर. तुमच्याच गच्चीवरूनही सुंदर दरीचे विलोभनीय दृश्य निरंतर पाहू शकता. तसेच, एका आड एक असलेल्या स्वीट्स् मधून उपलब्ध असलेल्या सुखद बाष्पस्नानाचा व जाकुझीचा आनंद उपभोगा. हे सर्व स्वर्गसुखाच्या आनंदाची अनुभूती देते.

Duplex suites Valley View Resort mahabaleshwarDuplex suites Valley View Resort mahabaleshwar

सुपर डीलक्स वातानुकूलित(ए/सी)  
आमचे सुपर डीलक्स खोल्या/रूम्स केवळ सुशोभित केलेले नसून अत्यावश्यक सुविधांनी परिपूर्ण आहेत, जसे, एयरकंडिशनर, टी. व्ही. आणि उत्तम फर्निचर.

तुमच्याच गच्चीवरूनही सुंदर दरीचे विलोभनीय दृश्य निरंतर पाहू शकता.

SUper deluxe roomsvalley facing rooms

डीलक्स खोल्या/रूम्स  

डीलक्स खोल्या/रूम्स सुद्धा अतिशय आकर्षक आणि आरामदायी आहेत. त्यांची स्वतःची अशी छानशी धाटणी आहे आणि त्या आवश्यक सुखसोयींनी युक्त आहेत. तेव्हा स्वर्गसुखाच्या आनंदाची अनुभूती व स्वास्थ्याचा आनंद घ्या.

Deluxe roomsdeluxe rooms

डीलक्स खोल्या/रूम्स वातानुकूलन(ए/सी) विरहित  

डीलक्स वातानुकूलन(ए/सी) विरहित खोल्या/रूम्स सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक तयार केल्या गेल्या आहेत, आम्हाला माहीतच आहे की, तुम्हाला वातानुकूलन(ए/सी) नको असते. तुम्हाला सर्व सुखसुविधा उपलब्ध असतील, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सहलीचे समाधान प्राप्त होईल.

येथील फरशीपासून ते फर्निचर पर्यंत प्रत्येक वस्तू तुम्हाला आराम व स्वास्थ्य मिळावे या हेतूनेच केलेल्या आहेत. (या खोल्या पोहोण्याच्या तलावाभिमुख आहेत.)

non ac roomsnon ac rooms

रेस्टॉरेन्ट—आवडते खाद्य भांडार  

तुम्ही आमचे सन्माननीय पाहुणे आहात, आमचे कर्तव्य आहे की जेवणाचे वेळी तुम्हाला सुखावह वाटावे. सुंदर, शांत आणि आरामदायी परिसरामध्ये आम्ही तुम्हाला भारतीय आणि देशोदेशीचे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ देऊ. गुजरात व पंजाबमधील आणि इतरही स्वादिष्ट पदार्थांची चंगळ तुम्हाला येथे उपलब्ध असेल. एवढेच नव्हे तर तुमचे खाद्य पदार्थ तुम्हाला तुमच्या खोलीत आणून देण्याचीही सेवा आमच्याकडे आहे. तेव्हा, खा, प्या आणि मस्त मजेत राहा.

restaurant

 

परिषदा आणि सभा तुमच्या उद्योग-व्यवसायाला प्राधान्य.

 

व्यवसायाभिमुख ग्राहकांसाठी, 180 लोकांपर्यंत बसण्याकरिता स्थानांची खास सोय.

तुमच्या खाजगी व महत्त्वाच्या सभांसाठी एकत्र येणा-या 50 सदस्यांना बसण्यायोग्य नवीन उपक्रमयुक्त मोबाईल स्टेज. अशा औद्योगिक सभांसाठी आवश्यक गरजा पुरविणारी सामग्री उपलब्ध आहे उदा. स्टेशनरी, टेलिफोन, तसेच फॅक्स, मायक्रोफोन्स, श्रवण व दृश्यविषयक साधने (ऑडिओव्हिज्युअल), फ्लिप चार्ट्स्, डेमो बोर्डस्, इत्यादि. वेळेवारी नाश्ता, दुपारचे जेवण, फराळाचे पदार्थ (स्नॅक्स),पेये आणि रात्रीचे जेवण याबाबतीच्या सेवा आम्ही शब्द दिल्याप्रमाणे दिल्या जातील.

conference hallconference hall big

अंतर्गत पोहोण्याचा/जलतरण तलाव आणि खेळ

 

अंतर्गत पोहोण्याचा तलाव—

हळुवारता असलेला तलाव—बुडी मारूनच पाहा!!,

व्हॅली व्ह्यू रिसॉर्ट सादर करीत आहे संपन्न पोहोण्याचा तलाव—जेथे तुम्हाला मिळेल स्वस्थता आणि काळजीतून मुक्तता. या तलावात तापमानावर नियंत्रण असलेले पाणी आहे. मग? या तर सूर मारून संपूर्णतया नवीन अनुभव चाखायला.

अंतर्गत खेळ— टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, आणि मोह घालणारे नाणी वापरून खेळण्याचे मुलांसाठी व्हिडिओ गेम्स. तुमच्या स्वप्निल सुट्ट्यांची तृप्ति आम्ही देत आहोत.

 

indoor swimming poolindoor games

 

जाकुझी सौना / बाष्पस्नान / मालिश

 

सौना आणि बाष्पस्नान वनस्पती तुम्हाला ताजेतवाने करतात आणि जाकुझीमध्ये पाण्याखाली जेट-मालिश केले जाते, ज्यामुळे तुमचे स्नायू खास आराम प्राप्त करतात. तेव्हा, आता फक्त तुमच्या उत्फुल्ल इच्छा प्रदीप्त होऊ द्या आणि तुमच्या आत्म्याला व शरीराला स्वस्थता मिळवा. तुमच्या संवेदनांना ताजेतवाने करण्यायोग्य ही आमच्याकडे उत्तम स्नानांचे प्रकार आहेत. 'सौना' च्या योगाने तुमची रंध्रे मोकळी करा. 'मेंथॉल-बाष्प' तुमच्या भावना फुलासारख्या टवटवीत करील. जाकुझी जेट तुमच्या तणावग्रस्त स्नायूंना स्वस्थ करण्याकरिता योग्य तेवढाच दाब पुरवील, आणखी असे की, तुमच्या संपूर्ण शरीराला ताजेतवाने करणारे मालिशवाले आमच्याकडे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला एकदम मस्त वाटेल.

 

steam bathjacuzzi

मूल्याधारित सेवा

 

आम्ही नेहमीच उत्तमातील उत्तम देण्याचा प्रयत्न करीत असतो, विशेषतः ज्यावेळी तुम्ही आमच्याकडून तशी अपेक्षा करता.

आमच्या उत्तम सेवेमुळे आम्हालाही खात्री असते की आम्ही आमच्या सन्माननीय पाहुण्यांचे समाधान करू शकतो आणि त्यांना आमच्या उत्तम सुविधा पुरवू शकतो. “अतिथी देवो भव” हे तत्त्व आम्ही पाळतो, त्याचे अनुकरण करतो आणि अतिथी आमच्यासाठी देव असतो. म्हणून आम्ही जेव्हा सेवा देतो तेव्हा आदरपूर्वकच देतो. रोज खोलीत/रूममध्ये पुरविली जाणारी सेवा, फोनवरून डॉक्टरशी संपर्क, घोडे-सवारी, भाड्याने कार, सुरक्षित-ठेव तिजो-या, वापरकर्त्या वस्तूंसाठी जागा—किरकोळ वस्तूंची निश्चिंतता.

 


व्हॅलीव्ह्यू रिसॉर्ट येथे पोहोचण्याचा प्रवास कसा असावा?

रस्त्याने प्रवास सर्वात उत्तम. हे मुंबई, पुणे, सातारा यांच्याशी सर्व प्रमुख मार्गांनी जोडलेले आहे.

  अंतर मार्ग प्रवासाचा वेळ
मुंबई - महाबलेश्वर
247 कि.मी.
मुंबई—पनवेल—पेण—वडखळ—मालाड—पोलादपूर- महाबळेश्वर
Car - 5 Hrs. 30 Mins.
Bus - 7 Hrs.
पुणे - महाबलेश्वर
120 कि.मी.
पुणे—शिरूर—वाई—पांचगणी- महाबळेश्वर
Car - 2 Hrs. 30 Mins
Bus - 3 Hrs.
महाबलेश्वर - सातारा
55 कि.मी.
महाबळेश्वर -मेढा—सातारा
Car - 1 Hr. 30 Mins.
Bus - 2 Hrs.
महाबलेश्वर - पांचगणी
18 कि.मी.
महाबळेश्वर -गूटाड—पांचगणी
Car - 20 Mins
Bus - 30 Mins.;


route map

विमान

सर्वात जवळचे विमानतळ—पुणे.

वैमानिक सेवा मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैदराबाद इ. पर्यंत. पुणे रस्त्यांनी/भूमार्गाने जोडलेले आहे

लोहमार्ग

सर्वात जवळचे व सोईस्कर स्टेशन—पुणे.

पुणे भूमार्गाने जोडलेले आहे.

वाहतूक

महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट च्या बसेस महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या जागांवर/वरून ये-जा करीत असतात. त्यात सर्वसाधारण बसेस, एशियाड बसेस (अर्ध-आराम बसेस) आणि आराम बसेस यांचा समावेश होतो. या मुंबई, पुणे, सातारा, नाशिक, नगर, सांगली,कोल्हापूर इ. ठिकाणी जातात.

खाजगी वाहतूकः वातानुकूलित

मुंबई व पुण्याहून निघणा-या व्हिडिओ कोच बसेस उपलब्ध असतात.


subscribe newsletter mahabaleshwar

Valley View Resort
Valley View Road, Near Market,
Mahabaleshwar412806.Maharashtra, India.
Tel.: +91-02168-260066. Fax.: +91-02168-260070

Regd.& Sales Office : Valley View Resort
325, Gemstar Commercial Complex, Kanchpada, Ramchandra Lane Extension, Off Link Road,
Malad(West),Mumbai-400 064. Maharashtra,India.
Tel.: +91-22-2888 4411; Cell : 9819917616. Fax.: +91-22-2883 6363.


© design, seo and online marketing by HotelsinMahabaleshwar.com